Where is ahmedabad located in india

          Disaster management pdf notes

        1. Disaster management pdf notes
        2. सतीश धवन अंतरिक्ष केंद्र कहां स्थित है
        3. Ahmedabad which state capital
        4. विक्रम साराभाई स्पेस सेंटर कहां स्थित है
        5. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कहां है
        6. Ahmedabad which state capital.

          Vikram Sarabhai Information In Marathi विक्रम साराभाई हे एक भारतीय भौतिकशास्त्र व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

          भारताची इस्रो ही अवकाश संशोधनवर आधारित असलेली प्रमुख संस्था स्थापन करणे सुद्धा डॉक्टर विक्रम साराभाई यांचा हातभार होता. त्यांनी भारतामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

          विक्रम साराभाई यांची संपूर्ण माहिती Vikram Sarabhai Information In Marathi

          विक्रम साराभाई यांचा जन्म व बालपण :

          विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 मध्ये अहमदाबाद येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता, त्यांचे वडील उद्योगपती होते.

          Where is ahmedabad in which state

          त्यांच्या वडिलांचे नाव अंबालाल साराभाई होते तसेच त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तींशी सुद्धा संबंध होते.

          रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू, महात्मा गांधी इत्यादी लोक त्यांच्या घरी येत होते तसेच विक्रम साराभाई यांच्या आईचे नाव सरलादेवी होते.

          त्यांनी त्यांच्या आठ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेमध्ये विक्रम साराभाईचे शिक्षण झाले होते.